
सावंतवाडी नगरपालिका निर्जंतुकीकरणासाठी उद्या बंद
*नागरिकांनी सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी यांचे आवाहन *ð«सावंतवाडी दि.२६-:* नगर परिषदेचे कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्याचा प्रादुर्भाव शहरात होऊ नये यासाठी नगरपालिकेत उद्या शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याने पालिकेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेतील कर्मचारी हे पॉझिटिव्ह आल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता विचारात घेता तत्काळ त्यावर…