
शहीद विजय साळसकर यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – सतीश सावंत
वैभववाडी शिवसेनेच्या वतीने एडगाव येथे वाहिली श्रद्धांजली *ð«वैभववाडी दि.२६-:* शहीद साळसकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले.त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही ,त्यांच्या बलिदानाने वैभववाडी तालुक्यातील अनेक तरुण प्रेरणा घेतील,असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. शाहिद विजय साळसकर यांच्या पुतळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते व जिल्हा बँक अध्यक्ष…