कोकिसरे बांधवाडी येथील ग्रामस्थांनी बांधले शिवबंधन
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते. संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश *⚡वैभववाडी ता.०८-:* शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री . उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कोकिसरे बांधवाडी येथील ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते. संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश…
