
वायरी येथील तरुणाची आत्महत्या
*ð«मालवण दि.२९-:* मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या मंदार चंद्रशेखर चव्हाण (वय-३०) या तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच मालवणचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर…