दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या साईबाबांच्या पालखीचे होणार आगमन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सालाबादप्रमाणे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या संध्याकाळी ठीक 5 वा. श्री साईबाबांच्या पालखीचे आगमन होणार आहे. दीपक केसरकर यांच्या हस्ते विधिवत पूजापाठ होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून दर्शन व तीर्थप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच गुरुवार गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळे सकाळी पालखीचे प्रस्थान श्री साईबाबामंदिर माडखोल येथे होणार आहे. त्यानंतर विधिवत पूजापाठ व दर्शन सोहळा तीर्थप्रसाद व महाप्रसाद याचा सर्व साई भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page