*💫देवगड दि.२६-:* नाडण येथील एका वळणावर भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोची धडक एका चार वर्षीय बालकाला बसून झालेल्या अपघातात त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी ८:३० च्या सुमारास झाला असून मृत बालकांचे नाव शुभम सागर मिराशी असे आहे. या अपघातास कारणीभूत असलेल्या टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाडण टेम्पो अपघातात ४ वर्षीय बालकांचा मृत्यू
