कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन संस्थेने केला बहाल
*⚡देवगड ता.०६-:* किंजवडे गावचे सुपुत्र व जि प पूर्ण प्राथमिक शाळा आरे देवीचीवाडी येथील पदवीधर शिक्षक विवेक गोविंद कुलकर्णी याना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ५ सप्टें भारताचे माजी राष्ट्रपती डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस “शिक्षक दिन “म्हणून हा दिवस साजरा केला जातो.या निमित्ताने अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने समाजातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.’
