Headlines

सावंतवाडी शहरातील मोकळ्या भिंती आता बनल्या बोलक्या

आरोग्य विभागाची टीम स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी झाली सज्ज ⚡सावंतवाडी ता.२५-:* येथील शहरात सध्या स्वच्छ भारत सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानांतर्गत परिसर स्वच्छ करून मोकळ्या जागांची रंगरंगोटी केली जात आहे. यामुळे शहरातील मोकळ्या भिंती आता बोलक्या बनल्या आहेत. आरोग्य विभागाची टीम स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी सज्ज झाली आहे. शहरातील भिंती आता बोलक्या झाल्या असून त्या नागरिकांना अनेक स्वच्छतेचे…

Read More

शासनाच्या निर्दयी धोरणाचा आम्ही धिक्कार करतो

कणकवली पेन्शनर्स असोसिएशन सभेत प्रा. महेंद्र नाटेकर यांचे प्रतिपादन कणकवली ता.२५-: १९७२ नंतरच्या अप्रशिक्षित शिक्षकांकडून वयाच्या ५८ वर्षापर्यंत अध्यापन करुन घेतले , पण ते अप्रशिक्षित असल्याने त्यांना पेन्शन नाकारण्यात आली . हा या शिक्षकांवर अन्याय आहे . अध्यापनाचे काम इमानेइतबारे केले म्हणून त्यांना पेन्शन देणे अपरिहार्यच आहे . परंतु महाराष्ट्र शासनाने त्यांना पेन्शन देणे नाकारले…

Read More

संजू परब दोडामार्ग दाखल….

भाजपकडून आज गट स्थापन होणार; दोन गटातील वाद मिटविण्याची शक्यता *⚡दोडामार्ग ता.२५-:* दोडामार्ग नगरपंचायत मध्ये भाजप आज गट स्थापन करणार असून, भाजपमधील दोन गटातील वाद मिटवण्यासाठी भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आणि सावंतवाडीचे माजी नगरसेवक मनोज नाईक दोडामार्ग दाखले झाले असून, भाजपच्या दोन्ही गटातील वाद मिटवून, आज गट स्थापन करण्यात येणार…

Read More

सिंधुदुर्गातील दिव्यांग व्यक्तींचा गोपुरी आश्रम येथे 1 फेब्रुवारीला मेळावा

यु.डी.आय कार्ड आणि अपंग प्रमाणपत्र वितरण;जयपूर फूट, हॅण्डस मोजमाप शिबीर *⚡कणकवली ता.२५-:* ट्रेझरर रवींद्र मुसळे आणि संदीप परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोपुरी आश्रम येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींचा मेळावा 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे . याच दिवशी दिव्यांग व्यक्तींसाठी यू डी . आय . कार्ड…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाचा “तो” रस्ता मंजूर…

सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नांना यश; संजय पेडणेकर आणि रवी जाधव यांची माहिती सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय परिसरातील खराब रस्त्यामुळे सिजर झालेल्या महिलांना असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे तो रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक बांधिलकी ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती. या कामासाठी साडे सात लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून, सबंधित काम त्वरित सुरू करण्याबाबत…

Read More

करुळ व भुईबावडा घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भाजप युवा मोर्चाचा रास्ता रोको…

वैभववाडी प्रतिनिधी नादुरुस्त करुळ व भुईबावडा घाटरस्त्यामुळे ऊसतोडणी रखडली आहे. घाटमार्ग दुरुस्तीबाबत तालुक्यात दोन ठिकाणी भाजपा किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यानी रास्ता रोको आंदोलन केले. शहरात संभाजी चौक येथे तळेरे-कोल्हापुर महामार्ग वैभववाडीत दीड तास तर उंबर्डे कँन्टींगजवळ खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्ग चार तास रोखुन धरला. संतप्त कार्यकर्त्यानी महामार्ग प्रधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावून काढले. निष्क्रिय…

Read More

आमदारकीची स्वप्ने पाहणारे संजू परब कदाचित महिला उमेदवाराला घाबरले…

आमदार दीपक केसरकर यांच्या नाव न घेता संजू परब यांना टोला *⚡सावंतवाडी ता.२४-:* महिलांना सक्षम करण्यासाठी भविष्यात आमदारकीसाठी सावंतवाडी तालुक्यात एक महिला उमेदवार देणार असल्याचे मी सांगितले होते. मी माझ्या घरातील महिला उभी करणार असे कधीच सांगितले नाही. सर्वसामान्य घरातील देखील ती महिला असू शकते. परंतु, कदाचित आमदारकीची स्वप्न पाहणारे संजू परब यांना भीती वाटली…

Read More

क्रीडा संकुल हे बांद्याला कधीच मंजूर झाले नाही… गैरसमज पसरवण्याचा काहींचा डाव; आमदार दीपक केसरकर यांचा पलटवार

सावंतवाडी ता.२४ क्रीडा संकुल हे तालुक्याच्या ठिकाणी असावे लागते हे संकुल बांद्यात कधीही मंजूर झाले नसुन मी बांदा आणि सावंतवाडी असा फरक कधीही केलेला नाही तालुका क्रीडा संकुलाला एक कोटी रुपये मिळाले असून सावंतवाडीला हा एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे यामुळे स्वतःच्या स्वार्थापोटी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य मी केलेले नाही बांद्यात होऊ नये असा गैरसमज…

Read More

प्रजास्ताक दिनानिमित्त पालिकेकडून जलतरण सफरचे आयोजन…

*⚡सावंतवाडी.२४-:* नगरपरिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित, तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२२ माझी वसुंधरा-२ अंतर्गत – पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात जनजागृती करण्यासाठी २६ जानेवारी ‘प्रजासत्ताक दिनी’ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत नगरपरिषदेच्या मोतीतलावातील ‘जलक्रिडा केंद्र’ येथे शहरातील नागरिकांसाठी ‘जलतरण सफर’ चे आयोजन करण्यात आले आहे.     कोविड-१९चे दोन डोस घेतलेल्या शहरातील नागरिकांनी…

Read More

दुचाकी चोरणाऱ्या युवकाला मुंबई येथून अटक…

मालवण दि प्रतिनिधी घुमडे येथून दुचारी चोरून नेणाऱ्या चोरट्याला मालवण पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून चोरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे. संशयित आरोपी सोनू उर्फ करण रामू (२२, मूळ रा. दौलतापूर तहसील लिहासन जि. लखिमपूर खिरी, राज्य उत्तर प्रदेश) याला मालवण न्यायालयासमोर हजर केले दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सरकार पक्षातर्फे विशेष…

Read More
You cannot copy content of this page