चिंदर गावच्या सुपुत्राने माचिस काड्यापासून साकारले बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र
मालवण ता.२४-: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम २०२१ ची कडक अंमलबजावणीचे आदेश आपण सर्व सागरी जिल्ह्यांच्या सहाय्यक मत्स्य आयुक्तांना दिले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करत असताना अवैध मासेमारी करणाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर व सागर सुरक्षारक्षकांवर हल्ले होण्याची बाब अत्यंत निषेधार्ह आहे. आपण या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, अशा…
