Headlines

मनसेचे 26 जानेवारी रोजी होणारे आंदोलन स्थगित

उपविभागीय अधिकारी यांच्याशी केलेली चर्चा सफल:दया मेस्त्री यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.२५-:* अनधिकृतरित्या होत असलेल्या सिलिका वाळू, खाडी, नदीची वाळू उत्खनन, वाहतुकी बाबत 24 जानेवारी 2022 रोजी उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबत कारवाई न दिसल्यास कारवाई न करणाऱ्या आपल्या प्रत्येकाची तक्रार…

Read More

नांदगावात आज त्वचा रोग , गुप्त रोग, कुष्ठरोग रुग्णांची मोफत तपासणी शिबिर

*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्ट नांदगाव यांच्यावतीने दशक्रोशीतील नागरीकांसाठी त्वचारोग , गुप्तरोग , कुष्ठरोग यावर रुग्णांची मोफत तपासणी शिबिर २६ जानेवारी रोजी ११ ते १ पर्यंत यावेळेस नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. यात रुग्णांची तपासणी मोफत होणार असून औषधे मेडीसिन हे प्रत्येक रुग्णाला स्वखर्चाने गरजेनुसार घ्यावी लागेल….

Read More

नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने अबिद नाईक व मंगेश साळसकर यांचा सत्कार

*⚡कणकवली ता.२५-:* नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, नगरसेवक अबिद नाईक आणि विमा व्यावसायिक मंगेश साळसकर यांचे सत्कार करण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, निर्माते, दिग्दर्शक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या ५७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकारअशोक करंबेळकर यांच्या हस्ते…

Read More

युवासेना जानवली विभाग बैठकीत सुशांत नाईक यांनी घेतला आढावा

*⚡कणकवली ता.२५-:* युवासेनेची जाणवली विभागाची बैठक नुकतीच संपन्न झाली. जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गावनिहाय आढावा घेतला. व उपस्थित युवासैनिकांना युवासेना बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा शिवसेना व युवासेना जाणवली विभागाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा. जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, विभागप्रमुख अरविंद राणे, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, शाखाप्रमुख सत्यवान…

Read More

कलमठ,तरंदळे,भरणी मुख्य रस्त्याचे काम ४ दिवसांत सुरू करा

…अन्यथा रस्ता रोको आंदोलन ;भाजपची ‘ सा.बां.वि.’ कडे मागणी कणकवली २५जानेवारी (प्रतिनिधी)- कलमठ,तरंदळे,भरणी मुख्य रस्त्याचे काम येत्या ४ दिवसांत सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा भाजपतर्फे सार्वजिनक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कलमठ तरंदळे भरणी मुख्य रस्त्या हा वाहतूकीस धोकादायक तसेच खड्डेमय…

Read More

राजन तेली यांच्या पराभवाचे मुख्य सूत्रधार संजू परब

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा खळबळजनक आरोप.. *⚡कुडाळ ता.२५-: जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव होण्यामागे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. आमदारकीसाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली हे संजू परब यांचे प्रतिस्पर्धी असल्याने त्याचा अडसर दूर करण्यासाठीच त्यानी जिल्हा बँकेत…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार अध्यक्षपदी डॉ दीपक तुपकर यांची निवड

*⚡देवगड ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार संस्थेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ दीपक मधुकर तुपकर ,(सावंतवाडी)उपाध्यक्षपदी रवींद्र कृष्णा पोकळे,(तरेळे)संजय रमेश मुधाळे,(सावंतवाडी)सचिवपदी दिपराज गुरुदत्त बिजितकर (वेंगुर्ले) कोषाध्यक्ष पदी महावीर मनोहर मांगले (कणकवली) यांची निवड संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार या संस्थेची वार्षिक सभा कणकवली येथे अध्यक्ष अनिल खुंटाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ….

Read More

संजू परबानी पुन्हा एकदा सावंतवाडीचे नगराध्यक्ष होऊन दाखवावे…

जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आव्हान; पैशाची मागणी पूर्ण न केल्याने संजू परब आले नाहीत शिवसेनेत… *⚡कुडाळ ता.२५-:* संजू परब यांना आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. संजू परब यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष होऊन दाखवावे. असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष…

Read More

आमदार केसरकर ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी केवळ घोषणा करतात…

पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ यांचा टोला *⚡सावंतवाडी ता.२५-:* तालुक्यासाठी मंजूर झालेल्या क्रीडा संकुलासाठी गेली १२ वर्ष जागा मिळत नव्हती. त्यावेळी बांदा येथे या क्रीडा संकुलासाठी १२ एकर जागा उपलब्ध करून दिली होती. यावेळी २०१८ साली क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ७ ते ८ कोटी निधी दिला जाईल असे सांगितले होते. परंतु, आमदार दीपक केसरकर यांच्या…

Read More

आमदार केसरकर ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी केवळ घोषणा करतात…

पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ यांचा टोला *⚡सावंतवाडी ता.२५-:* तालुक्यासाठी मंजूर झालेल्या क्रीडा संकुलासाठी गेली १२ वर्ष जागा मिळत नव्हती. त्यावेळी बांदा येथे या क्रीडा संकुलासाठी १२ एकर जागा उपलब्ध करून दिली होती. यावेळी २०१८ साली क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ७ ते ८ कोटी निधी दिला जाईल असे सांगितले होते. परंतु, आमदार दीपक केसरकर यांच्या…

Read More
You cannot copy content of this page