मत्स्य अधिकाऱ्यांवरील हल्ल्याची सीबीआय चौकशी व्हावी – छोटू सावजी
मालवण -: मत्स्यविभागाचे अधिकारी दडपणाखाली असल्याने ते तक्रार देण्यास घाबरत असल्याचेही सावजी यांनी पोलिसांना सांगितले. अनधिकृत मच्छिमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी आणि तीन सागर सुरक्षा रक्षक असे चारजणांचे पथक आचरा जेटीवर शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गेले असता त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा किनारपट्टीवर आहे. मात्र मत्स्य विभागाकडून या संदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसात देण्यात आली…
