सावंतवाडी विधानसभेचे नेतृत्व आ केसरकर यांनीच करावे

पालकमंत्री उदय सामंत

*⚡कुडाळ ता.२५-:* आमदार दीपक केसरकर यांनी भविष्यातील विधानसभा उमेदवाराबाबत कोणते विधान केले याबाबत आपणाला कोणतीही माहिती नाही. परंतु, त्यांनी सावंतवाडी विधानसभेचे नेतृत्व करावे अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page