शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा खळबळजनक आरोप..
*⚡कुडाळ ता.२५-: जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव होण्यामागे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
आमदारकीसाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली हे संजू परब यांचे प्रतिस्पर्धी असल्याने त्याचा अडसर दूर करण्यासाठीच त्यानी जिल्हा बँकेत राजन तेली यांचा पराभव केला. असा आरोप जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केला आहे.
