*⚡सावंतवाडी ता२४-:* जेवण करत असताना आग लागून गंभीर जखमी झालेल्या 73 वर्षीय महिलेचा गोवा बांबोली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 6 जानेवारी रोजी कवठणी येथे घडली होती. येतील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आग लागून गंभीर जख्मी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू…
