संजू परब दोडामार्ग दाखल….

भाजपकडून आज गट स्थापन होणार; दोन गटातील वाद मिटविण्याची शक्यता

*⚡दोडामार्ग ता.२५-:* दोडामार्ग नगरपंचायत मध्ये भाजप आज गट स्थापन करणार असून, भाजपमधील दोन गटातील वाद मिटवण्यासाठी भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आणि सावंतवाडीचे माजी नगरसेवक मनोज नाईक दोडामार्ग दाखले झाले असून, भाजपच्या दोन्ही गटातील वाद मिटवून, आज गट स्थापन करण्यात येणार आहे. अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तर आता गटनेते पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

You cannot copy content of this page