आंबेली येथे कारला भीषण अपघात…
तीन युवकांना गंभीर दुखापद… दोडामार्ग ता.०३ सुमित दळवी-:* दोडामार्ग तिलारी मुख्य राज्य मार्गावर आंबेली – नजीक रात्रीच्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात तीन युवकांना गंभीर दुखापत झाली असून पं.स. सदस्य बाबुराव धुरी व इतरांच्या मदतीने जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे युवक साटेली भेडशी येथील…
