लक्झरी बसला करूळ घाटात भीषण आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप : पहाटेची घटना

वैभववाडी ता.०३-: मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसला करूळ घाटात भीषण आग लागली असून, या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. ही आग आज पहाटे 4:30 च्या दरम्यान लागली आहे. परंतु, चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जख्मी झाला नाही.

You cannot copy content of this page