फोंडाघाट गांगोवाडी रस्त्याचे रि टेंडर करा
ठेकेदार वर्षभर काम करीत नसल्याने बांधकाम सभापती चव्हाण यांचे आदेश सिंधुदुर्गनगरी ता ०३ फोंडाघाट गांगोवाडी रस्ता कामाचा कार्यारंभ आदेश देऊन वर्ष उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. तरी संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम होणार नसेल तर कामाचे री-टेंडर काढून रस्त्याचे काम पूर्ण करा. असे आदेश सभापती महेद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागाला दिले. जिल्हा परिषद…
