कणकवलीत जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव यांना श्रध्दांजली अर्पण
कणकवली ता.०६-:* नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली)तसेच आपण आहात म्हणून आम्ही, ॐ नमो भगवते भालचंद्राय तसेच पोलीस दलातील मित्र यांच्यावतीने मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील जेष्ठ कलाकार रमेश देव यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी आदरांजली अर्पण करताना म्हणाले, वयाच्या ५ व्या वर्षी…
