मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयाचा ६ फेब्रुवारीला शुभारंभ…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा हस्ते होणार उद्घाटन

सावंतवाडी ता.०५-: येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ सोहळा रविवारी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता साई अपार्टमेंट सालईवाडा येथे होणार आहे याचे उद्घाटन माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते होणार आहे तरी या उद्घाटन सोहळ्यात जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे

या दरम्यान विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे .

You cannot copy content of this page