अखेर अधिक उपचारासाठी आ राणेंना हलविले कोल्हापूरला
ओरोस ता ७ न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आ नितेश राणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयातून नेण्यात आले आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी कणकवली न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठज दाखल करण्यात…
