सावंतवाडी नगरपरिषदेचे आयोजन
सावंतवाडी ता.०७-: ज्येष्ठ गायिका श्रीमती लता मंगेशकर यांचं काल दीर्घ आजाराने मुंबईते दुःखात निधन झाले. त्यांच्या संवेदना व्यक्त करण्यासाठी उद्या मंगळवार दि.८ रोजी सकाळी ९.४५ वाजता नगरपरिषद लोकमान्य टिळक सभागृह शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे .तरी स्व लता मंगेशकर चे चाहते संगीतप्रेमी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या शोकसभेत उपस्थित रहावे असे आव्हान सावंतवाडी नगरपरिषदेत तर्फे करण्यात आले आहे.
