दशावतार कलेची मोठी हानी
खास. विनायक राऊत यांनी व्यक्त केला शोक कुडाळ ता.०७-:* कोकणभूषण, लोकराजा सुधीर कलिंगण आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे असे जाणे मनाला चटका लावून जाणारे असून त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील दशावताराची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे. खासदार राऊत यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरुर…
