कणकवलीत शिवजयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन;मराठा प्राथमिक शिक्षकांचा पुढाकार
कणकवली ता.०८-:* सकल मराठा समाज,कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती जवळ , कणकवली येथे शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे .शिवजयंती निमित्त खालील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा क्र .१-जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा,गट व विषय खालीलप्रमाणे गट क्र .१-इ .५ वी पर्यंत -शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग,गट क्र .२-इ…
