डाॅ.संदीप डाकवे यांनी संगीत वाद्यांमधून साकारले लतादिदींचे चित्र
कणकवली ता.०८-:* भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गेली 7 दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृध्द केले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी संगीत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या प्रतिमांचा खुबीने वापर करत लतादिदींचे अप्रतिम चित्र तयार केले आहे . लतादिदींचे संपूर्ण आयुष्य संगीतक्षेत्राला वाहिलेले…
