Headlines

मालवणात २६ रोजी मालवणी कविता सादरीकरण

मालवण ता.०९-:* मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत येथील भरड दत्त मंदिर येथे ‘मालवणी कविता’ सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कवितेतून कोकणी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे प्रसिद्ध कवी दादा मडकईकर आणि कोकणी लोकांची जीवनशैली व व्यवस्था मांडणारे मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या कविता…

Read More

दिव्यांग तपासणी शिबिरात २५० जणांची तपासणी

वेंगुर्ला प्रतिनिधी- साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व इतर दिव्यांग संस्थांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, जिल्हा समाजकल्याण व वेंगुर्ला पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग तपासणी व ऑनलाइन सर्टिफिकेट शिबिरात २५० दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, पं. स.गटविकास अधिकारी उमा पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल…

Read More

कलंबिस्तमध्ये बीएसएनएल टॉवर मंजूर करा

ग्रामस्थांचे आमदार दीपक केसरकर यांना निवेदन सावंतवाडी ता.०९ : कलंबिस्त गावात मोबाईल रेंज व्यवस्थित नसल्याने विविध प्रकारचे ऑनलाईन कामकाज करणे, विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे, पालक व प्रशासकीय कर्मचारी यांना अडचणीचे ठरत आहे. यासाठी कलंबिस्त ग्रामस्थांनी गावात बीएसएनएल टॉवर मंजूर व्हावा, यासाठी आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आमदार केसरकर यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी…

Read More

कोकणातील दशावताराला चारशे वर्षांची परंपरा

प्रा. गोविंद काजरेकर यांचे ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन सावंतवाडी ता.०९-:* दशावतार हा सोळाव्या शतकाच्या आधीपासून कोकणामध्ये चालू आहे तसा उल्लेख रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये केला आहे परंतु अठराव्या शतकाच्या सुरवातीला कर्नाटकमधून आलेले श्यामजी नाईक काळे, एक कीर्तनकार, कथाकार यांनी आत्ताच्या पद्धतीतील दशावतार त्या काळामध्ये सुरू केला ज्यामध्ये पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागांमध्ये हा सादर केला…

Read More

निकृष्ट कामाचे मुख्यमंत्र्यांना फोटो पाठविणार

अनिल चव्हाण यांचा इशारा;ओवळीची मोरी रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी आंबोली ता.०९-:* येथील गावठण-फौजदारवाडी ते ओवळीची मोरी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित कामाचे फोटो मुख्यमंत्री, बांधकाममंत्री व मुख्य सचिव यांना आम्ही पाठवणार आहोत. त्यामुळे ठेकेदाराने तात्काळ कामाचा दर्जा सुधारावा, असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी दिला आहे. याबाबत चव्हाण यांनी…

Read More

टीईटी परीक्षा रद्द करुन संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन करा: प्रा.महेंद्र नाटेकर

कणकवली 9 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-‘ टीईटी ‘ परीक्षेचे फॅड केवळ कोट्यावधी रुपये खाण्यासाठीच आहे अशी माझी खात्री झाली आहे . तेव्हा टीईटी परीक्षेत भ्रष्टाचार करुन लाखो रुपये उखळणाऱ्या संबंधित व्यक्तींची हकालपट्टी करुन कठोर शिक्षा करा . त्यांची गाढवावरुन धींड काढा आणि ‘ टीईटी ‘ परीक्षा रद्द करा . असे प्रा. महेंद्र नाटेकर म्हणाले . शिक्षक पालक…

Read More

बांदा येथील अंगणवाडी सेविकांची शर्वरी गावकर यांनी घेतली भेट…

सेविकांच्या समस्या घेतल्या जाणून;शासन दरबारी पाठपुरावा करण्याची दिली हमी बांदा ता.०९-:* बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांनी बांदा येथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभापती शर्वरी गावकर यांनी दिले आहे. यावेळी स्वतः बांदा येथे…

Read More

निवृत्त शिक्षिका स्मिता रेडकर यांची बांदा जी प शाळेला देणगी

मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ यांच्याकडे सुपूर्द केले पाच हजार रुपये बांदा ता.०९-: बांदा निमजगा जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थिनी निवृत्त शिक्षिका स्मिता संजय रेडकर यांनी आपल्या शाळेला 5 हजार रुपयाची देणगी मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता राऊळ यांच्याकडे सुपूर्द केली आहे. स्मिता संजय रेडकर ह्या बांदा निमजगा या जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून, दत्तक पालक योजनेअंतर्गत त्यांनी…

Read More

देदोनेवाडी, तऺरदळे लघू पाटबंधारे प्रकल्प मार्गी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यश;युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची माहिती कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरंदळे प्रकल्पासाठी १२६ कोटी ३९ लाख व देदोनेवाडी प्रकल्पासाठी ५६ कोटी तीन लाख ७९ हजाराचा निधी उपमुख्यमंत्री तथा अर्थमत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेले हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार असून…

Read More

विकास कामांची माहिती घेवून ‘तुतारी’ आज सिंधुदुर्गात

महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक तुतारी एक्सप्रेसवर सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकात आगमन करणारी तुतारी एक्सप्रेस आज प्रवाशांसह राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक घेऊन दाखल झाली. दोन वर्षातील शासनाच्या विकास कामांची माहिती ‘तुतारी’च्या डब्यांवर प्रदर्शित करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व…

Read More
You cannot copy content of this page