Headlines

वैभववाडी येथे राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा…

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग – सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन … वैभववाडी प्रतिनिधी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज वैभववाडी येथे ‘राष्ट्रीय प्रवासी दिन’ साजरा करण्यात आला. सुरुवातीला ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद यांच्या…

Read More

आ राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय दोन्ही बाजूनी युक्तिवाद पूर्ण

ओरोस ता ८ आ नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली असून उद्या याबाबतचा निर्णय देण्यात येईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी सांगितले. याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी यांनी तर बचाव पक्षाच्यावतीने वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही…

Read More

नगराध्यक्ष पदासाठी भाजप सेनेकडून नामनिर्देशन पत्र दाखल.

भाजप कडून नेहा माईणकर तर सेनेकडून सानिका रावराणे यांनी पत्र केले दाखल… वैभववाडी प्रतिनिधी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून नेहा माईणकर तर शिवसेनेकडून सानिका रावराणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.१४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मतदानाद्वारे ही निवड जाहीर होणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली. त्याकरिता आज दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन…

Read More

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी सेवा सुरू करा, अन्यथा पर्यायी व्यवस्था करा…

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग – सिंधुदुर्ग ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी … वैभववाडी प्रतिनिधी एसटी हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या प्रवासाचे हक्काचे आणि सुरक्षित साधन आहे. एसटीने १९४८ पासून आजपर्यंत अविरतपणे सेवा दिली आहे. परंतु गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी सेवा…

Read More

देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीकरिता महाविकास आघाडी ,शिवसेनेच्या साक्षी प्रभू ,

भाजपच्या प्रणाली माने यांचे अर्ज दाखल! देवगड ता.०८-:* देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा पदाकरीता महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार साक्षी गजानन प्रभू यांनी तर भाजपच्या वतीने नगरसेविका प्रणाली मिलिंद माने यांनी एकमेव उमेदवारी अर्ज मंगळवारी सकाळी निवडणूक निवार्चन अधिकारी तथा पीठासीन अधिकारी देवेंद्र तामोरे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांचेकडे सादर केला हे दोन्ही…

Read More

कावलेवाडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

*⚡देवगड ता.०८-:* देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील कावलेवाडी येथील ३० हुन अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले. या वेळी अमोल लोके,तुषार पेडणेकर,गणेश गावकर,दिनेश पारकर,संजय वाळके,विनायक प्रभू,सौरभ माने,बाळू कावले अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

आमदारांच्या त्या वक्तव्यामुळे नगराध्यक्ष म्हणून कांदळगांवकर ठरल्याचे होते सिद्ध

भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारा विरोधात केले होते उपोषण:माजी उपनगराध्यक्ष वराडकर यांची टीका मालवण ता.०८-:* मालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी ९ कोटी रुपयांचा निधी आणूनही गेल्या पाच वर्षात या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. भुयारी गटार योजनेच्या प्रश्नावर आम्ही यापूर्वीच उपोषण करून ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची मागणी केली होती….

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये वाहिली लता मंगेशकर यांना आदरांजली

मालवण ता.०८-:* भारताच्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी स्तब्धता पाळून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहतानाच त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी प्रशालेमध्ये शास्त्रीय संगीताचा धडा गिरवत असलेले प्रशालेचे विद्यार्थी अवधूत पारकर, नितीन परब, साहील चव्हाण, तुकाराम लाड, वैष्णवी आंगणे, अस्मी…

Read More

त्यांना’ जनताच जागा दाखवून देणार

आम. दीपक केसरकर यांचा हल्लाबोल;विरोधकांनी जनतेची दिशाभूल केल्याचा केला आरोप सावंतवाडी : विरोधकांनी गेल्या दोन वर्षात शहरात काय दिवे लावले ते जनतेसमोर आहे. मी दिलेल्या निधीतून मंजूर झालेल्या कामांची भूमिपूजने करून जनतेची दिशाभूल केली. अशा वाचाळविरांच्या टिकेला मी उत्तर देणार नाही. पण सज्ञान जनता नक्कीच त्यांना जागा दाखवून देईल, असा हल्लाबोल माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार…

Read More

कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळातर्फे लतादीदी यांना आदरांजली

कणकवली 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळातर्फे (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक) गानसम्राज्ञी, भारतरत्न लतादीदींना यांना आदरांजली अर्पण करण्यात आली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आपण आहात म्हणून आम्ही,ॐ नमो भगवते भालचंद्राय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रध्दांजली च्या वेळी “मेरी आवाज ही पहचान हैं गर याद रहे” “रहे ना रहे हम महेका करेंगे” “तुम मुझे…

Read More
You cannot copy content of this page