पिंगुळी वायरमनची बदली झाल्यास आंदोलन
ग्रामस्थांचा इशारा;सहाय्यक अभियंता यांना दिले निवेदन कुडाळ ता.०९-:* पिंगुळी व नेरुर येथील वायरमेन दिनेश करिलगेकर यांची बदली करु नये. तसेच गुरुवारपासून त्यांना कामावर हजर करुन घेण्यात यावे. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी जबाबदार सहाय्यक अभियंता राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक अभियंता पाटील यांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा…
