ओरोस ता ९ शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आ नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी जामीन मंजूर केला आहे. ४ फेब्रुवारी रोजी आ राणे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी ८ रोजी पूर्ण झाली होती. आता न्यायालयाने निर्णय दिला आहे.
आ नितेश राणे यांना अखेर जामीन
