शिवडाव-मांगरवाडी येथील गणपत कानडे यांचे निधन

कणकवली ता.०८-:* कणकवली तालुक्यातील शिवडाव,मांगरवाडी येथील रहिवासी गणपत बाळा कानडे(८३)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी संदीप उर्फ बाबू कानडे व अंगणवाडी सेविका संपदा सीताराम केणी यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page