प्रवीण देसाई यांनी आनंदाश्रम आश्रमाला केली आर्थिक मदत
कणकवली ता.०२-: ओसरगावचे रहिवासी प्रवीण देसाई यांनी आनंदाश्रम अनाव आश्रमाला दहा हजार रुपयांची देणगी दिली. शारदा देसाई या आपल्या परिवारातील महिलेला आश्रमात भरती केले. तिच्या राहण्याची खाण्यापिण्याची गैरसोय लक्षात घेता ओसरगावचे डॉ. सुचिता मोहिते, आबा मोहिते यांच्यामार्फत व ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे त्यांनी प्रत्यक्षात आश्रमाला भेट देऊन आश्रमाचे प्रमुख बबनकाका परब यांना सदर महिलेची…
