निलेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे

जिल्हा न्यायालयाबाहेर जमाव केल्याचा ठपका

ओरोस ता २ जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घटल्याप्रकरणी मा.खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आ.नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाबाहेर माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती.तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचाही भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page