सोनुर्ली येथील युवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश…

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये केला प्रवेश…

सावंतवाडी ता.०३-:* काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत सोनुर्ली येथील युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी नवीन गावकर,अतुल गावकर, आकाश गावकर, तेजस गावकर, विशाल गावकर, वैभव हरमलकर, साजन गाड, दिप्तेश गावकर, चौरंगनाथ सावंत, पुंडलिक गावडे, आनंद जाधव, आनंद गावकर, श्रीकृष्ण गावकर, धोंडराम गावकर, उल्ल्हास गावकर, कल्पेश गावकर, तात्या गावकर, तनय गावकर, मदन गावकर, बंटी जोशी, तेजश करमळकर, रावजी गावकर, सुधीर गावकर, सतिश गावकर, गोविंद गावकर आदींनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

You cannot copy content of this page