महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट
वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूची “कुलगुरू समन्वय समिती”ची सभा प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेकरीता डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे…
