संपाला प्राथमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा बाहेरून पाठिंबा

वैभववाडी प्रतिनिधी सरकारी,निमसरकारी कर्मचारी, व शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आयोजित संपामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक संघाने बाहेरून पाठिंबा देत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात द्वारे जाहीर केले आहे.

सदरचा निर्णय राज्याध्यक्ष श्री.अशोक वैद्य. व सरचिटणीस रामू अमरापूरकर.यांनी राज्य कार्यकारणीच्या वतीने घेतला आहे. असे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page