Headlines

परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

*कणकवली ता.२१-:* मुंबई गोवा महामार्गावर नडगीवे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सकाळी 9:30 च्या दरम्यान स्वामी राणे आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन खारेपाटणचा दिशेने परीक्षा देण्यासाठी जात असताना अपघात घडला यामध्ये अपघातात स्वामी विराट राणे (रा. तळेरे) हा मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. स्वामी विराट राणे हा आपल्या ताब्यातील मोटरसायलने खारेपाटणच्या दिशेने जात होता. नडगिवे शाळेसमोरील वळणावर असलेल्या…

Read More

पश्चिम महाराष्ट्र महिला पतंजली समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली ना.सामंत यांची भेट

महिला मेळाव्याचे दिले आमंत्रण कणकवली ता.२१-:* पश्चिम महाराष्ट्र महिला पतंजली समितीने 10 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर पतंजली पश्चिम महाराष्ट्र महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांची पतंजली योगपीठ हरिद्वार येथील महिला केंद्रीय प्रभारी सौ.सुधा अल्लीमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथे…

Read More

स्वराज्य संघटनेचा शिवजयंती उत्सव ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाने साजरा

युवराज लखमराजे खेमसावंत-भोसले, आ दीपक केसरकर यांची उपस्थिती; युवराजाच्या आग्रहास्तव आज पुन्हा एकदा त्याच नाट्य प्रयोगाचे आयोजन… सावंतवाडी ता.२१-:* स्वराज्य संघटना, सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशा स्वरूपातील शिवजयंती उत्सवात काल अजरामर अशी ऐतिहासिक नाट्य कलाकृती “इथे ओशाळला मृत्यू” या नाटकाचा प्रयोग सावंतवाडी संस्थानचे युवराज लखनराजे खेमसवांत भोसले आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या…

Read More

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते बक्षीस वितरण

वेंगुर्ला येथे आयोजित क्रिकेट प्रीमिअर लीग स्पर्धा वेंगुर्ला ता.२१-:* वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजप युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, वेंगुर्ला नगरपालिका माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

सावंतवाडी ते बेळगाव रस्त्याच्या पुलाच्या कामाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

आंबोली ता.२१-:* सावंतवाडी ते बेळगाव मुख्य रत्याच्या पुलाच्या नूतनीकरणाचे आज माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. असून, 1,कोटीहून जास्त मंजूर झालेल्या या निधीतून हा पूल होणार आहे. मुख्य रस्त्यावरील मुळवंद वाडी येथे १,५८,३८,५२८ रुपये निधी तून. विभाग प्रमुख शशिकांत गावडे,उपविभाग प्रमुख उत्तम पारधी,चौकुळ शाखाप्रमुख रुपेश गावडे,सुभाष गावडे, ग्रामपंचायत सदस्य…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज दांडी शाळेतील लहान मुलांना वह्या व खाऊ वाटप.

*⚡मालवण ता.२०-:* मालवण शहरातील दांडी येथील जि.प.शाळा येथे शिव जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशाळेतील लहान मुलांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले आहे .हा कार्यक्रम विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या सहकार्याने घेण्यात आला या कार्यक्रमात राष्ट्रीय काँगेसचे जेष्ठ…

Read More

देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीच्या प्लास्टिक आणि कपड्यांना आग…

वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला…. सावंतवाडी ता. 20: खिडकीपाशी देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीचे प्लास्टिक तसेच कपड्याला आग लागली ही घटना आज स 10 30 च्या सुमारास येथील बस स्थानक परिसरातील बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धावाधाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला संबंधित फ्लॅटच्या खिडकीवर देवासाठी दिवा पेटवण्यात आला होता. तर त्या फ्लॅट…

Read More

देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीच्या प्लास्टिक आणि कपड्यांना आग…

वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला…. सावंतवाडी ता.२०:     खिडकीपाशी देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीचे प्लास्टिक तसेच कपड्याला आग लागली ही घटना आज स 10 30 च्या सुमारास येथील बस स्थानक परिसरातील बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धावाधाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला      संबंधित फ्लॅटच्या खिडकीवर देवासाठी दिवा पेटवण्यात आला होता. तर…

Read More

रेवतळे महापुरुष संघाने पटकाविले छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

मालवण ता.२०-:* भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मालवण व महापुरुष रेवतळे मालवणच्या वतीने निमंत्रित संघाच्या छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवभवानी सावंतवाडी संघाला पराभूत करत महापुरुष रेवतळे मालवण संघाने विजेतेपद पटकावले. शिव भवानी सावंतवाडी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महापुरुष रेवतळे मालवण संघाचा खेळाडू ललित चव्हाण याला स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले….

Read More

तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती साजरी

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती उत्सव साजरा झाला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशासह शिवकाळातील विविध वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधले. तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत विविध कार्यक्रम विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पार पडतात. शिवजयंती उत्सवानिमित्त देखील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या काळातील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषा साकारत हा उत्सव साजरा केला. लहान मुलांनी साकारलेल्या…

Read More
You cannot copy content of this page