वेंगुर्ला येथे आयोजित क्रिकेट प्रीमिअर लीग स्पर्धा
वेंगुर्ला ता.२१-:* वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजप युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, वेंगुर्ला नगरपालिका माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
