आंबोली ता.२१-:* सावंतवाडी ते बेळगाव मुख्य रत्याच्या पुलाच्या नूतनीकरणाचे आज माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
असून, 1,कोटीहून जास्त मंजूर झालेल्या या निधीतून हा पूल होणार आहे. मुख्य रस्त्यावरील मुळवंद वाडी येथे १,५८,३८,५२८ रुपये निधी तून.
विभाग प्रमुख शशिकांत गावडे,उपविभाग प्रमुख उत्तम पारधी,चौकुळ शाखाप्रमुख रुपेश गावडे,सुभाष गावडे, ग्रामपंचायत सदस्य काशिराम राऊत,माजी सरपंच जगन्नाथ गावडे,बबन गावडे, माजी सरपंच महादेव गावडे,गणपत गावडे,रामचंद्र गावडे, माजी उपसरपंच विलास गावडे,उत्तम नार्वेकर,धोंडी सावंत,संतोष पारधी,विजय परब,ग्रा.प.सदस्य स्वप्नीता कर्पे, सुनील नार्वेकर,कानाजी गावडे,उत्तम नार्वेकर,हर्शिदा नार्वेकर,विठ्ठल गावडे,भाऊ ओगले,रामचंद्र गावडे,उमा गुरव,शांताराम पडते,विष्णू गुरव,हेमंत नार्वेकर,पांडुरंग पवार,निर्मला गावडे,संतोष जाधव,हेमंत कर्पे,आर्किटेक्ट अमित कामत,सुभाष गावडे,मीनाक्षी गावडे, कमल गुरव,सत्यवती गावडे,काशिराम राऊत,निर्मल गावडे,प्रभावती गावडे ,ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले,कावळे साद महादेवगड आणि हिरण्यकेशी रस्ता पर्यटनासाठी वेवस्थित करण्यात येणारआहे.सतीचीवाडी रस्ता मुख्यमंत्री सडक मधून घेण्यात आला आहे.मेनन कंपनीच्या जागेवर नवीन प्रकल्प आणण्यात येणार आहे रोजगाराच्या दृष्टीने.लवकरच जमीन वाटप संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्या साठी प्रयत्न आहेत.मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आंबोलीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यावेळी सतीचीवाडी येथील युवक मित्र मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भेट देवून अभिवादन केले. दरम्यान उद्घाटनाला सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नहोता.
