Headlines

निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या वतीने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला दोन लॅपटॉप भेट…

⚡वैभववाडी ता.२८-: सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत वैभववाडी तहसीलदार कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या वतीने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला दोन लॅपटॉप भेट देण्यात आले. यामुळे विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
या लॅपटॉपमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.
यावेळी सरपंच सोनल गुरव ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके ग्रामपंचायत सदस्य रश्मी गुरव सामाजिक कार्यकर्ते मोहन पडवळ महेश रावराणे रमेश गुरव संजय पाटील, राजाराम गुरव आत्माराम गुरव , राजेंद्र सावंत राजू रावराणे माजी मुख्याध्यापक संतोष भरडकर मुख्याध्यापक जयकुमार माने प्रियंका पिसे वर्षा हटकर आदी विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page