Headlines

मालवण-रत्नागिरी प्रवासी फेरी उद्यापासून सुरू

देवगड– : रापम मालवण आगारातून सकाळी ८.०० सुटणारी मालवण आचरा मार्गे देवगड पडेल नाटे जैतापूर पावस मार्गे रत्नागिरी या मार्गावर मालवण रत्नागिरी ही प्रवासी फेरी २२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. सदर प्रवासी फेरी देवगड येथे मालवणहून स.९.४५ वा. येणार आहे.तसेच परतीच्या प्रवासा करीता साय .५वा. देवगड हुन मार्गस्थ होणार आहे .या प्रवासी फेरीचा…

Read More

मडुरा-रोणापाल-पाडलोस रस्त्याचे खडीकरण करा

ग्रामस्थांनी वेधले आमदारांचे लक्ष : अनेक वर्षांची प्रलंबित मागणी बांदा ता.२१-:* मागील आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आराखड्यात मडुरा आयनकर ते रोणापाल, पाडलोस भाकरवाडी-केणीवाडा रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु कोरोना परिस्थितीमुळे रखडलेले कामाचा आता चालू आर्थिक वर्षांच्या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी रोणापाल शाखाप्रमुख मंगेश गावडे तसेच अन्य ग्रामस्थांनी माजी पालकमंत्री तथा…

Read More

हुमरठ येथे गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात कारवाई

आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात : कोल्हापूर भरारी पथकाने केली कारवाई बांदा ता.२१-:* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हुमरठ येथे गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ दारुच्या बाटल्या पकडण्यात आल्या. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०७ क्यू १७००) असा…

Read More

२३ आणि २४ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपात सर्व कर्मचाऱ्यांनी व्हावे सहभागी…

शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांचे आवाहन सावंतवाडी ता.२१-:* शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात २३, २४ रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय संपात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे व सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर…

Read More

एरंडवाकवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कमाचे सरपंच विनोद राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन …

*⚡सावंतवाडी ता २१-:* बराच कालावधीपासून प्रतीक्षेत असलेल्या नेमळे एरंडवाकवाडी ते मार्ग क्र 17 ला जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे सरपंच विनोद राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी सरपंच श्री राऊळ यांचे आभार व्यक्त केले        सदर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी ग्राम निधी सन 2021 22 मधुन निधी मंजूर होता  या कामाचे आज भूमिपूजन…

Read More

व्यापारी संघाच्या रस्सीखेच स्पर्धेत शिवशभो रस्सीखेच संघ विजेता …

तर मालवणकर कॉम्प्लेक्स संघ उपविजेता … सावंतवाडी ता.२१-:* तळवडे व्यापारी संघातर्फे प्रथमच सर्व व्यापारी बांधवांना एकत्र आणण्यासाठी आगळावेगळा असा उपक्रम राबवला होता .यावेळी सिद्धेश्वर मंदिर नदीच्या मैदानात व्यापारी वर्गासाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते. व्यापारी वर्गातर्फे राबवलेल्या रसिके स्पर्धेत शिवशंभो रस्सीखेच संघ विजेता तर उपविजेता मालवणकर कॉम्प्लेस रस्सीखेच संघ ठरला. तळवडे व्यापारी संघातर्फे आयोजित केलेल्या…

Read More

आंगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांवर निर्बंध घालून पालकमंत्र्यांनी त्यांची रोजी रोटी हीरावण्याचा घातला घाट

सुदेश आचरेकर यांची टीका मालवण ता.२१-:* आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेचा सत्ताधारी पालकमंत्री, आमदार, खासदार यांना विसर पडला असून जत्रा नियोजनाची बैठक दरवर्षी आंगणेवाडीत होत असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आंगणेवाडीत येण्याचे सौजन्य न दाखवता ही बैठक कुडाळ येथे घेऊन दरवर्षीची प्रथा मोडली आहे. जिल्हाधिकारी व आंगणेवाडी ग्रामस्थांनी जत्रेचे योग्य नियोजन केले असताना पालकमंत्री यांनी…

Read More

निराधारांना अन्नधान्याचे वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधी – माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून जीवन आनंद संस्था संचलित पणदूर येथील संविता आश्रममधील निराधारांना अन्नधान्याचे दान केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल, रमाकांत सातार्डेकर, शिवप्रेमी मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर, कुणाल बांदेकर उपस्थित होते.

Read More

उदयोन्मुख कलाकार सौरभ माळवदे याचा सत्कार

वेंगुर्ला ता.२१-:* वेंगुर्ला शहरातील उदयोन्मुख युवा कलाकार सौरभ माळवदे याने टीव्हीवर गाजत असलेल्या ‘गाव गाता गजाली‘, ‘बाळू मामा‘, ‘स्वराज्य जननी जिजामाता‘, ‘जिगरबाज‘, ‘रंग माझा वेगळा‘, ‘सावधान इंडिया‘ व ‘जय जय स्वामी समर्थ‘ या मालिकांमध्ये उत्कृष्टपणे छोट्या छोट्या भूमिका साकारुन आपल्यासह वेंगुर्ल्याचे नाव रोशन केल्याबद्दल त्याचा प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माणिकचौक येथील शिवप्रेमी…

Read More

आरोस माऊली मंदिर येथे 1 रोजी दशावतारी नाटक

बांदा ता.२१-: आरोस माऊली मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त श्री देवी माऊली रंगमंच आरोस-गावठण दि. 1 मार्च रोजी रात्रौ 10 वाजता श्री ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आरोस ग्रामस्थांनी केले आहे.

Read More
You cannot copy content of this page