एरंडवाकवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कमाचे सरपंच विनोद राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन …

*⚡सावंतवाडी ता २१-:* बराच कालावधीपासून प्रतीक्षेत असलेल्या नेमळे एरंडवाकवाडी ते मार्ग क्र 17 ला जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे सरपंच विनोद राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी सरपंच श्री राऊळ यांचे आभार व्यक्त केले        सदर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी ग्राम निधी सन 2021 22 मधुन निधी मंजूर होता  या कामाचे आज भूमिपूजन सरपंच विनोद सुरेश राऊळ  यांचे हस्ते करण्यात आले. 

सदर भूमिपूजन कार्यक्रमासाठी मक्तेदार शगणपत वासुदेव कदम तसेच आनंद भालचंद्र राऊळ एरंडवाकवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते

You cannot copy content of this page