व्यापारी संघाच्या रस्सीखेच स्पर्धेत शिवशभो रस्सीखेच संघ विजेता …

तर मालवणकर कॉम्प्लेक्स संघ उपविजेता …

सावंतवाडी ता.२१-:* तळवडे व्यापारी संघातर्फे प्रथमच सर्व व्यापारी बांधवांना एकत्र आणण्यासाठी आगळावेगळा असा उपक्रम राबवला होता .यावेळी सिद्धेश्वर मंदिर नदीच्या मैदानात व्यापारी वर्गासाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते.

व्यापारी वर्गातर्फे राबवलेल्या रसिके स्पर्धेत शिवशंभो रस्सीखेच संघ विजेता तर उपविजेता मालवणकर कॉम्प्लेस रस्सीखेच संघ ठरला.

तळवडे व्यापारी संघातर्फे आयोजित केलेल्या रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर ,यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच यावेळी सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर ,सावंतवाडी तालुका व्यापारी संघ उपाध्यक्ष आनंद नेवगी, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेल सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पुंडलिक दळवी. सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघटना जिल्हाध्यक्ष श्रीपाद चोडणकर, जिल्हा बँक सचालक विद्याधर परब, बाळासाहेब बोर्डेकर,. माजी सभापती पंकज पेडणेकर. दाजी वराडकर . सद्गुरू डीचोलकर, भूषण पेडणेकर, डॉक्टर डीपी गावडे. सुरेश वरांडकर, अरुण मालवणकर. दीपक चव्हाण .उदय परब .रवींद्र मालवणकर .नाना कावळे, , बाळू कांडरकर ,प्रशांत पडते, सुधिर गावडे,दिलीप मालवणकर, शैलेश मालवणकर. श्यामसुदार मालवणकर, रविंद्र मालवणकर, तळवडे ग्रामपंचयत सदस्य दादा परब, मंगलदास पेडणेकर, तळवडे व्यापारी संघटना अध्यक्ष दत्तप्रसाद वराडकर ,उपाध्यक्ष संदीप पेडणेकर, सचिव समीर परब, खजिनदार सनम कासार. सहसचिव रामचंद्र कुडाळकर, सहखजिनदार शिवप्रसाद परब. एकनाथ तळवणेकर,राजन काष्टे ,राजन कोरगावकर ,बाबा परब, उमेश वरांडकर ,नाना कावळे, कृष्णा आमडोस्कर, सतीश कासार, सुरेश वराडकर, राजन पेडणेकर, तसेच सर्व व्यापारी वर्ग जेष्ठ व्यापारी बाधव यावेळी उपस्थित होते,यावेळी ज्येष्ठ रस्सीखेच खेळाडू सुभाष नाईक ,विजय पेडणेकर, सुरेश कासार, नंदा सावळ,विश्राम तळवणेकर ,अरुण मालवणकर ,बाळु कांडरकर, यांचा व्यापारी संघटनेतर्फे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच दीपक मसुरकर, पंच सतीश तोरसकर , संदिप मालवणकर,व, विलास नाईक, या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले होते,व्यापारी वर्गातर्फे राबवलेल्या रस्सीखेच स्पर्धेत शिवशंभो रस्सीखेच संघ विजेता ठरला तर उपविजेता संघ मालवणकर कॉम्प्लेस रस्सीखेच संघ ठरला. यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काका सावंत, तर आभार रोहित परब, व दत्तपप्रसाद परब यांनी केले . तळवडे येथील व्यापारी संघातर्फे आयोजित केलेल्या रस्सीखेच स्पर्धा एक आकर्षण केंद्र ठरले सर्व व्यापारी बाधव या वेळी एकत्र आले.

You cannot copy content of this page