Headlines

आरोस माऊली मंदिर येथे 1 रोजी दशावतारी नाटक

बांदा ता.२१-: आरोस माऊली मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त श्री देवी माऊली रंगमंच आरोस-गावठण दि. 1 मार्च रोजी रात्रौ 10 वाजता श्री ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आरोस ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page