निराधारांना अन्नधान्याचे वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधी – माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून जीवन आनंद संस्था संचलित पणदूर येथील संविता आश्रममधील निराधारांना अन्नधान्याचे दान केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल, रमाकांत सातार्डेकर, शिवप्रेमी मित्रमंडळाचे नितीश कुडतरकर, कुणाल बांदेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page