Headlines

गोट्या सावंत यांना सशर्त जामीन

ओरोस ता.२२-: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबत सोमवारी सुनावणी पूर्ण झाली होती. बचाव पक्षाच्यावतीने वकील राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ऑनलाईन बाजू मांडली होती….

Read More

इन्सुली बिलेवाडीत शिवकालीन वेशभूषा स्पर्धेला प्रतिसाद

बांदा ता.२२-:* इन्सुली बिलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 7 मध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवकालीन वेशभूषा व शिवचरित्रावर वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत यांच्यावतीने मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यश संपादन करणाऱ्या व सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला पारितोषिक देण्यात आले. तर यापुढेही शैक्षणिक कार्यासाठी सर्वोत्तपरी…

Read More

वाफोली माऊली मंदिरात महारुद्र अभिषेक संपन्न

बांदा ता.२२-:* श्री देवी माऊली पंचायतन मंदिर वाफोली येथे सोमवारी व मंगळवारी महारुद्र अभिषेक ब्राम्हणांच्या मंत्रोच्चारांनी हजारों भाविकांच्या उपस्थित भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. गेले दोन दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रमास गावातील सहकुटुंब ग्रामस्थांची उपस्थीती दिसून आली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत मंदिरात स्थानिकांची भजने, तीर्थप्रसादाचा भाविंकांनी लाभ घेतला. सोमवारी गणपती पुजन, पुण्याहवाचन, आच‍ार्यवरण, प्राकार स्थल शुद्धी, पंच‍मृत…

Read More

कुणकेश्वर यात्रेपूर्वी तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुलपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवा…

मनसेची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी देवगड ता.२२-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुलापर्यंतच्या रस्तामध्ये पडलेले खड्डे श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेपूर्वी बुजविण्यात यावे अशी मागणी देवगड मनसेच्या वतीने देवगड जामसंडे मुख्याधिकरी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे . या वेळी तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री,सचिव जगदीश जाधव,सामाजिक कार्यकर्ते रघुवीर वायंगणकर,शहराध्यक्ष सचिन राणे उपस्थित होते. देवगड…

Read More

इळये येथे पारंपारिक ढोल वादन स्पर्धेत पडेल ढोलपथक विजयी

देवगड ता.२२-:* सिंहासनाधिश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती प्रतिवर्षाप्रमाणे शिवस्मरण तरुण उत्साही मंडळ इळये यांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे.इळये सरपंच जयदेव कदम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करण्यात आले, गावातील मुलांसाठी छत्रपती शिवरायांवरील निबंध, वकृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘रक्तदान शिबिर’ संपन्न झाले,…

Read More

इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ॲंबेसेडर्स ऑर्गनाझेशन संघटनेने घेतली नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची भेट…

सुसंवाद साधत पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा… देवगड ता.२२-:* इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अँबेसेडर्स ऑर्गनाझेशन या संघटनेच्या वतीने देवगड जा मसंडे नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा तसेच विषय समिती सभापती नगरसेवक यांची भेट घेऊन सुसंवाद साधला व त्याच्या निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .तसेच देवगड नगरपंचायत कार्यालयात शिवजयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा प्रतिमा…

Read More

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात उद्या साजरा होणार प्रगट दिन सोहळा…

सावंतवाडी ता.२२-:* मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रगट दिन सोहळा संपन्न होणार आहे.बुधवारी सकाळी श्री गजानन महाराजांची पाद्यपूजा अभिषेक महाआरती व दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 3 वाजता गायनाचा कार्यक्रम, रात्री 7 वाजता पालखी सोहळा, व रात्री 10 वाजता श्री मुसळेश्र्वर नाट्य मंडळाचा…

Read More

पर्यटन मंत्र्यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी चालते मग आंगणेवाडी जत्रेला का नाही..?

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना परखड सवाल… मालवण : पर्यटन मंत्र्यांचा दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी, प्रशासन व पोलिसांचा फैजफाटा पालकमंत्र्यांना चालतो. मात्र आंगणेवाडी यात्रेवर हेच पालकमंत्री कोरोनाचे कारण सांगून निर्बंध घालतात. जनतेला वेठीस धरून राज्यातील सत्ताधारी आपल्याला हवा तसा कोरोनाच्या वापर करत आहेत का ? असा परखड सवाल मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर…

Read More

उंच्च शिखरावर नेऊन ठेवलेली चळवळ पुढे नेऊन विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भवितव्य साकार करावे…

हितवर्धक एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सूर्यकांत दळवी यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी ता २२-:* स्काऊट गाईड आणि कब बुलबुल ही चळवळ लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी उच्च शिखरावर नेऊन ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांचा जन्मदिन चिंतन दिन म्हणून जगभर साजरा केला जात आहे. याची स्फूर्ती आणि प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन लॉर्ड बेडन पॉवेल यांनी उच्च शिखरावर नेऊन ठेवलेली चळवळ पुढे…

Read More

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा व स्वरांगी प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताचे औचित्य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ माणिकचौक वेंगुर्लातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात नेहा जाधव तर लहान गटात स्वरांगी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवप्रमी मित्रमंडळ माणिकचौक, वेंगुर्ला आणि विवेक कुबल व प्रणव वायंगणकर यांच्या संयुक्त विद्यमाने माणिकचौक येथील…

Read More
You cannot copy content of this page