Headlines

भटवाडी परिसरात सापडला जख्मी अवस्थेत वृध्द…

सामाजिक कार्यकर्ते संजय पेडणेकर आणि रवी जाधव यांनी उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल सावंतवाडी ता.२२-:* भटवाडी परिसरात एक वृद्ध जख्मी अवस्थेत माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांच्या निदर्शनास आला असून, त्या वृद्धाला संजय पेडणेकर यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी त्या वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सबंधित वृद्धाला स्वतःचे नाव आणि गाव काहीच सांगता येत…

Read More

अन्यथा रक्ताच आंदोलन छेडणार…

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर अब्ज युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा इशारा… सावंतवाडी : अन्न व औषध प्रसाधनानं १० महिने होऊन देखील अद्याप वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक सावंतवाडी येथे केली नाही. त्यांच्या अनुपस्थितीत रक्तसंकलन, चाचणी, रक्त प्रकिया आदी होत असल्याचे आढळून आले असून, एलायझा न करता ब्लड बँक वितरीत केल्यात हे गंभीर…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योजकता विकास कार्यक्रम

नव उद्योजक,बेरोजगार तरुण- तरुणी,संधीचा फायदा घ्यावा:राजन तेली कणकवली 22 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्या सुष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून कोकणातील शेतकरी, मच्छिमार,उद्योजक, व्यावसायिक आणि नव उद्योजक,बेरोजगार तरुण- तरुणी यांना केंद्र बिंदू ठेवून रोजगार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.त्यासाठी २४ ते २६ फेब्रुवारी रोजी उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केला आहे. कुडाळ,…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रश्न सोडवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी घातला लक्ष…

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या परवाना तात्पुरता स्थगित केला आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहेत याबाबत माझी पालक मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी तात्काळ मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कमिशनर आयुक्त परिमल सिंग यांची भेट घेतली त्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून माहिती घेऊन याबाबत तात्काळ सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले….

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समजावून घेऊन त्यांचा वारसा जपला पाहिजे…

माजी प्राचार्य डॉ. टी एस पाटील यांचे प्रतिपादन…. वैभववाडी प्रतिनिधी छञपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकञ करुन नव क्रांतीकारी राज्य निर्माण केले.जात, पंत,धर्म याचा विचार न करता व्यक्तीच्या कतृत्वाला महत्व दिले.छञपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेतला आहे.त्याचा वारसा जपला पाहीजे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य डाॕ.टी.एस.पाटील यांनी केले. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई…

Read More

मुंबईहून गावी येणाऱ्या महिलेचा रेल्वेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

सावंतवाडी ता. 22: तुतारी एक्सप्रेस मधून मुंबईहुन आपल्या गावी येणाऱ्या आरोंद्यातील वृद्ध महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली अलका अरुण चव्हाण 69 असे तिचे नाव आहे तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले याबाबतची खबर तिचा मुलगा अमर अरुण…

Read More

मालवण येथील युवक सावंतवाडी मधून बेपत्ता…

सावंतवाडी ता.२२-:* मालवण येथील १९ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे संजय बाबुराव शेळके हिवाळे सडेवाडी असे त्याचे नाव आहे तो काल स 9 30 सुमारास घरातून बाहेर पडला मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आज सावंतवाडी गाठत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कोठेही आढळून न आल्याने त्यांनी येथील पोलिस…

Read More

ओरोस येथे 24 व 25 रोजी महापुरुष उत्सव कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी ता.२२-: ओरोस खालची परबवाडी येथील श्री देव महापुरुष मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 24 व 25 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 24 रोजी सकाळी 8 वाजता गणेश पूजन व अभिषेक,9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा ,दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 5 हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी 6 वाजता स्थानिक भजने,सायंकाळी 7 .30 वाजता…

Read More

उद्या जिल्ह्यात पाणी स्त्रोतांची तपासणी

एकाचदिवशी ५९४१ स्त्रोतांची करणार तपासणी;अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती ओरोस ता.२२-:केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून  देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या(फिल्ड…

Read More

चित्राक्षा मुळये, निर्जला कदम यांचा क्रीडामंत्र्यांनी केला सत्कार

ओरोस ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेमध्ये कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडू कु. चित्राक्षा मूळये (ब्लॅक बेल्ट) व कु. निर्जला कदम (ब्राउन बेल्ट) यांचा महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.        सदर खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये…

Read More
You cannot copy content of this page