सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रश्न सोडवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी घातला लक्ष…

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या परवाना तात्पुरता स्थगित केला आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहेत याबाबत माझी पालक मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी तात्काळ मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कमिशनर आयुक्त परिमल सिंग यांची भेट घेतली त्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून माहिती घेऊन याबाबत तात्काळ सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले.

श्री केसरकर हे उद्या बुधवारी 23 फेब्रुवारीला मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रश्न आमदार केसरकर यांनी लक्ष घातले आहे

You cannot copy content of this page