सावंतवाडी ता.२२-:* मालवण येथील १९ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे संजय बाबुराव शेळके हिवाळे सडेवाडी असे त्याचे नाव आहे तो काल स 9 30 सुमारास घरातून बाहेर पडला मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आज सावंतवाडी गाठत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कोठेही आढळून न आल्याने त्यांनी येथील पोलिस ठाण्यात बेपत्ताची खबर दिली त्यानुसार पोलिस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे
मालवण येथील युवक सावंतवाडी मधून बेपत्ता…
