मुंबईहून गावी येणाऱ्या महिलेचा रेल्वेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

सावंतवाडी ता. 22: तुतारी एक्सप्रेस मधून मुंबईहुन आपल्या गावी येणाऱ्या आरोंद्यातील वृद्ध महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली अलका अरुण चव्हाण 69 असे तिचे नाव आहे तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले याबाबतची खबर तिचा मुलगा अमर अरुण चव्हाण यांनी येथील पोलिसात दिली त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

You cannot copy content of this page