भटवाडी परिसरात सापडला जख्मी अवस्थेत वृध्द…

सामाजिक कार्यकर्ते संजय पेडणेकर आणि रवी जाधव यांनी उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

सावंतवाडी ता.२२-:* भटवाडी परिसरात एक वृद्ध जख्मी अवस्थेत माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांच्या निदर्शनास आला असून, त्या वृद्धाला संजय पेडणेकर यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी त्या वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

सबंधित वृद्धाला स्वतःचे नाव आणि गाव काहीच सांगता येत नसल्याने त्या वृद्धाची ओळख पडली नसून, सबंधित वृद्धाला कोण ओळखत असेल तर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव 9405264027 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page